संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" यंदाच्या दिवाळीत १ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार प्रदर्शित!'


आज मराठी संगीत रंगभूमी वरील एक सोन्याचे पान असलेल्या 'संगीत मानापमान' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ११३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
       कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाला आजतागायत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात अनेकांचा वाटा आहे. 
    आजच्या या दिवशी या अजरामर कलाकृतीला आणि सर्व दिग्गजांना वंदन करून जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांची मोठी घोषणा - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवर प्रेरित एक संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" यंदाच्या दिवाळीत १ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार प्रदर्शित!'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...