नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न.



अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन यास्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक  १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक/संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पुणे,नाशिक, नागपूर, अहमदनगरयेथे एकांकिका (२६ संस्था), बालनाट्य (२६ संस्था) व एकपात्री (६३ स्पर्धक) येथे पार पडली.

या स्पर्धेची अंतिम फेरी एप्रिल महिन्यात मुंबई येथे संपन्न होणार आहे. सदर अंतिम फेरीमध्ये एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन,नाट्य अभिवाचन या स्पर्धांचा समावेश आहे. 
अंतिम फेरीसाठी निवडलेले एकपात्री नाटक.
एकपात्रीचे नाव आणि केंद्र          
१) स्नेह दडवई - पुणे ,२) अपर्णा जोशी - पुणे.३) पल्लवी परब- भालेकर - पुणे.४) मृदुला मोघे - पुणे        ५) ज्ञानेश्वरी कांबळे - पुणे.६) विनायक जगताप - पुणे     ७) वेदिका वाबळे - पुणे.८) महामाया ढावरे - पुणे.९) पूजा बोडके - अहमदनगर  १०) विशाल रणदिवे - अहमदनगर.११) सिद्धेश्वर थोरात - अहमदनगर            १२) मिताली सातोंडकर - अहमदनगर.१३) शशिकांत नगरे - अहमदनगर.१४) श्वेता पारखे - अहमदनगर १५) किशोर पुराणिक - अहमदनगर.१६) माधुरी लोकरे - अहमदनगर.१७) विष्णू निंबाळकर - नागपूर १८) सौरभ काळपांडे - नागपूर १९) प्राजक्ता राऊत - नागपूर    
२०) विनय मोडक - नागपूर.२१) सीमा मुळे - नागपूर      २२) दिपाली घोंगे - नागपूर.२३) हेमंत चौधरी - नागपूर    २४) मानसी मराठे - मुंबई.२५) स्मितल चव्हाण - मुंबई २६) स्वानंद मयेकर मुंबई.२७) निकिता झेपले मुंबई.२८) ऐश्वर्या पाटील - मुंबई.२९) पराग नाईक - मुंबई.३०) साहिल दळवी - मुंबई.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.