शारदाश्रम शाळेचा ७५ वा वर्धापनदिन सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न.

     दादर मधल्या शारदाश्रम शाळेचा अमृत महोत्सवी वर्ष  या निमित्याने षण्मुखानंद मध्ये आनंद सोहळा पार पडला. ह्या कार्यक्रमात आपले राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन प्रमुख अतिथी होते. श्री गजेंद्र शेट्टी सर यांनी ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते.या मध्ये 130 विद्यार्थी 50 शिक्षक व शिक्षिका यांना घेवून  महाराष्ट्रीयन सांस्कृतिक सोहळा दाखवण्याचा प्रयत्न केला विशेष हा सोहळा पाहण्यासाठी बरेच ( उच्चस्तरीय)आजी माझी विद्यार्थी यांनी आनंद घेतला 
हा सांस्कृतिक सोहळा सौ स्नेहा शिराळकर दादर यांनी   ऑर्गनाईज केला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...