भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची १५५ वी जयंती दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उत्साहात साजरी .

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची १५५ वी जयंती दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर महामंडळातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...