पेंटर इलस्ट्रेटर रवी परांजपे यांच्या चित्रकृतींचं सिंहावलोकनी प्रदर्शन.

पेंटर इलस्ट्रेटर रवी परांजपे यांच्या चित्रकृतींचं सिंहावलोकनी प्रदर्शन (Retrospective exhibition) मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरणार आहे. या प्रदर्शनात रवी परांजपे यांच्या अप्रतिम पेंटींग्ज बरोबर, त्यांचा १९५८ ते २०२२ असा प्रदीर्घ कलाप्रवास त्यांच्या व्यावसायिक बोधचित्र (commercial illustrations), स्केचेस, सरावाची चित्र, थंबनेल्स यामधून उलगडणार आहे. कला रसिक आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एका देखण्या कालानुभूतीची अपूर्व संधी ठरणार आहे.

स्थळ : जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई.

कालावधी : २० जून ते २६ जून, २०२३

वेळ : सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.