नीलमताई शिर्के - सामंत,यांचा दिवंगत सचिन माने, यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात .

आचार्य अत्रे रंगमंदिराचे साऊंड ऑपरेटर कै. सचिन माने यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.
कुटुंबाला 'श्री श्री बालाजी' संस्थेतर्फे १ लाख रुपये आणि बालरंगभूमी परिषद, मध्यवर्तीतर्फे १०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या पत्नीला नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या कठीण काळात आम्ही माने कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.