आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत व दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त"माझा बाबा"शॉटफिल्मला मिळाले ३मानाचे पुरस्कार.

चित्रपटकर्मी श्री, गणेश सुविद्या दत्तात्रय तळेकर, हे अनेक २५ वर्ष नाटक, सिनेमा.क्षेत्रात अभिनेता, निर्मिती व्यवस्थापक,कार्यकारी निर्माता,आणि आता समाजसेवक व पत्रकार या भूमिकेत कार्यरत आहेत. लघुपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञाना आपल्या हक्काचे स्थान नेहमीच मिळवून देणारे आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत महेश्वर तेटांबे सर यांनी गणेश  तळेकर यांना " कलाभूषण पुरस्कार २०२६ " देऊन गौरवण्यात आले, गणेश यांनी प्रथमच लेखक, दिग्दर्शित केलेली ०९ एंटरटेनमेंट प्रॉडक्शन व VPR प्रॉडक्शन प्रस्तुत शॉटफिल्म 'माझा बाबा' या शॉटफिल्मला अनेक फेस्टिवल मधे पारितोषिके मिळाली आहेत.
 " माझा बाबा " कथेला, त्यातील अभिनेते सुरेश डाले , सहकलाकार अभिनेते अनिल सुतार यांची नावे पुण्याच्या ११११ शॉटफिल्म मधून गिनीज book ऑफ record आणि लिमका बुक ऑफ record मधे नामांकन प्राप्त झाले आहे म्हणून घेतली विषेश दखल घेतली गेली आहे,हे आनंदाने सांगावस वाटत की, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके साहेब यांच्यात जयंतीनिमित्त त्यांना आर्यरवी एंटरटेनमेंट तर्फे " माझा बाबा " या लघुपटला " प्रबोधनात्मक लघुपट पुरस्कार २०२६ " व सामाजिक बांधिलकी जपणारा पुरुस्कर देऊन गौरवण्यात आले आहे.
त्याच बरोबर ०९ एंटरटेनमेंट व VPR production ला आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत लघुचित्रपट महोउत्सवात सहभागी झाल्या बद्दल "सहभागी सन्मान"पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे महेश तेटांबे सर व आर्यरवी एंटरटेनमेंट आणि सर्व जुरीचे श्री, गणेश तळेकर मनापासून आभार मानले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.