सोशल मीडियावार AK आणि VK जोडीची धमाल.

शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजीत रामदास पाध्ये यांनी भारताचा पहिला हेल्थकेअर मॅस्कॉट विचार कर अर्थात VK हा सह्याद्री हॉस्पिटल्ससाठी तयार केला आहे. हा पुणेरी कॅरॅक्टर त्याच्या खास मिश्कील आणि तडफदार शैलीतून लोकांचे मनोरंजन करतो.
   या प्रवासात VK सोबत आहेत आपले लाडके अभिनेते अनिल कपूर अर्थात (AK)! “The AKVK Show” मधून AK आणि त्याचा हुशार व पुणेरी शैलीत बोलणारा मित्र VK विविध विषयांवर चर्चा करून प्रेक्षकांना माहिती देतात, तेही विनोद आणि सहज संवादातून! या खास सिरीजमध्ये सत्यजीत आणि त्यांची टीम — कौस्तुभ आणि कैलाश यांनी अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत ८ विशेष व्हिडिओंचे शूटिंग केले आहे. AK आणि VK यांच्यातील धमाल गप्पांची केमिस्ट्री बघायला प्रेक्षकांना आवडत असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

https://www.instagram.com/p/DJwIWb5tOcS/?igsh=cDM0NTJkY2k5N254


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत व दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त"माझा बाबा"शॉटफिल्मला मिळाले ३मानाचे पुरस्कार.