बालरंगभूमी परिषद, बृहन्मुंबई शाखेचा 'जल्लोष लोककलेचा'.
बालरंगभूमी परिषद, बृहन्मुंबई शाखेच्या 'जल्लोष लोककलेचा' सुरुवातीची तय्यारी आणि महोत्सवात रंगले बालकलावंतांचे मनमोहक सादरीकरण.
पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध पावले आणि डोळ्यांत चमक... बालदोस्तांनी आपल्या लोककलेचा हा रंगमंच उत्साहाने उजळवून टाकला,कौतुक करा या उडत्या पंखांचे आणि पाहा या सुंदर क्षणांची एक झलक
#Balrangbhumi #Lokkala #JalloshLokkalecha #FolkArt #किड्सटॅलेंट #aawajmajhamaharastracha
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा