'वेड लावलय' गीत लवकरच येत आहे ... आपल्या भेटीला.....


वेड चा स्वॅग आता अजून दमदार कारण  वेड लावायला आता सलमान भाऊ येत आहेत ...

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाची उत्स्कुता प्रचंड वाढली आहे . या चित्रपटातील  ' वेड तुझा 'आणि  ' बेसुरी' या दोन्ही गीतांना रसिकांनी डोक्यावर घेतले आणि आता 'वेड लावलय'  हे गीत लवकरच प्रदर्शित होत आहे . अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गीते संगीतबद्ध केली आहेत . 

मुंबई फिल्म कंपनीने  "देश म्यूजिक”  म्युझिक लेबल द्वारे संगीत प्रकाशित केले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...