मनराज प्रतिष्ठानचे ४०० वे मोफत आरोग्य शिबीर व माँ शीला क्लिनिक चा तृतीय वर्धापन दिन सोहळा.
आपणास कळविण्यात येते की मनराज प्रतिष्ठान चा 400 व्या आरोग्य पूर्ती विना शुल्क शिबीर व रुपये 10 विलनिक अर्थात माँ शिला क्लिनिकचा तृतीय वधोपन दिना निमित्त दृष्टीहीन कलाकारांचा कार्यक्रम व अंध बांधवाना जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप विद्यार्थ्यां मध्ये सामाजिक जन जागृती अंतर्गत या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते त्याचा निकाल व मान्यवरांच्या हस्ते परितोषिक वितरण समारंभ आणि भव्य सामाजिक दिंडीचे आयोजन अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे रविवार दिनाक 27-04-2025 रोजी सकाळी 10 वाजता,ठिकाणः कच्छी विसा ओसवाल जैन सेवा समाज हॉल, एल. बी.एस मार्ग, कुर्ला कोर्ट समोर, कुर्ला पश्चिम, मुंबई-400070
संपर्क: गणेश तळेकर - 9029319191
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा