“चित्रपट कसा बनवावा” या विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन.

  महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII), पुणे यांच्या सहकार्याने
“चित्रपट कसा बनवावा” या विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यशाळा दिनांक २ फेब्रुवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दादासाहेब फाळके चित्रनगरी, चित्रांगण सभागृह येथे दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
  या कार्यशाळेसाठी सहभागींसाठी रु. ३,५००/- (अक्षरी रुपये तीन हजार पाचशे फक्त) इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळा भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) येथील प्राध्यापक डॉ. मिलिंद दामले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क :सुमेध आढाव
मोबाईल : ८६५२२१५४०१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...